काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले की, भाजप पक्षाच्या घराला तीन दरवाजे आहेत

विजयपुर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले,भाजपला भविष्य नाही. हे समजू घेऊन मी भाजपचा पक्षत्याग केला .
भाजपमध्ये खूप अंतर्गत कलह आहे. राज्यातील जनता भाजपकडे पाहत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेसला आशीर्वाद देईल .

भाजप पुढील 20 वर्षे विरोधी पक्षात राहणार आहे. त्यासाठी लोक काँग्रेसला आशीर्वाद देतील, असे ते म्हणाले.


Recent Comments