Banglore

जगद्गुरू श्री डॉ. निर्मलानंदनाथ स्वामीजी यांच्या पट्टाभिषेक दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

आदिचुंचनगिरी पीठासीन अधिकारी जगद्गुरू श्री डॉ. निर्मलानंदनाथ स्वामीजी यांच्या पट्टाभिषेकाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे तसेच बीजीएस नॅशनल पब्लिक स्कूल ज्योतिर्दान सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते पार पडले .

यावेळी मंत्री आर.अशोक, डॉ.के.सुधाकर, आमदार सतीश रेड्डी सहित दोड्डरंगे गौडा, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेश जोशी आदींच्या हस्ते उद्घाटन झाले.

Tags: