बेळगावातील सुवर्णसौध डिसेंबरात पुन्हा गजबजणार आहे. १९ ते २९ डिसेंबर या काळात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज बेंगळूरमध्ये ही घोषणा केली.
बंगळुरूत लालबागच्या धर्तीवर ३ नवीन उद्याने उभारणार; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
मंत्रिमंडळातून लक्ष्मी हेब्बाळकर वगळल्याने समर्थकांचा बेंगळुरूत ठिय्या
बेंगळुरूमध्ये गॅरेजला भीषण आग; २५ कारसह ८ रिक्षा जळून खाक
बंगळुरूत ३ जुलै रोजी दलितांचे भव्य जनआक्रोश अधिवेशन
स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी शेतकरी लढा; अण्णा हजारेंचा पाठिंबा!
कागवाडमधील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात रास्ता रोको
कॉमनवेल्थ महिला लोकप्रतिनिधी संमेलनात लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी
Recent Comments