Nippani

प्रसिद्ध पोट विकार तज्ज्ञ डॉ. शरद शहा यांचे निपाणीत शिबीर 

Share

बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन याना पुनर्जन्म देणारे प्रसिद्ध पोट विकार तज्ज्ञ डॉ. शरद शहा यांचे निपाणी येथे तपासणी शिबीर होणार आहे.

यासंदर्भात पत्रकारी परिषदेत माहिती देताना महावीर आरोग्य केंद्राचे अध्यक्ष प्रकाश शहा यांनी सांगितले की, निपाणीतील वेंकटेश मंदिरात पोटाच्या विकारांशी संबंधित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मूळचे मुंबई, महाराष्ट्र येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पोट विकार तज्ज्ञ डॉ. शरद शहा रुग्णांची तपासणी करून आरोग्यसल्ला देणार आहेत. पत्रकार परिषदेला सतीश वकारीया, प्रतीक शहा आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: