AICC प्रदेश प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी बेळगाव येथे 26 आणि 27 डिसेंबर रोजी गांधीजींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमाच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

AICC राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि इतर नेत्यांनी , बेळगाव येथे 26 आणि 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला.

तसेच वीर सौध, गांधी भवनला भेट दिली.

मंत्री सतीश जारकीहोळी , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, गणेश हुक्केरी, माजी आमदार अंजली निंबाळकर आदींनी त्यांना साथ दिली .


Recent Comments