Belagavi

गौरी महिला मंडळाचा वर्धापन दिन व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

Share

गौरी महिला मंडळाचा वर्धापन दिन व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.

बेळगावमधील सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळाच्या नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. महादेवी हगरगी, उपाध्यक्षपदी शशिकला जगजंपी, सचिवपदी सुजाता गोकाक आणि सहयोगी सचिवपदी सविता पाटील, खजिनदार म्हणून प्रेमा एत्तिनमणी आणि सदस्य म्हणून लता शेट्टी, अरुणा कडकण, शकुंतला राचनायकर, अनुष्का हळेमणी, स्नेहल कालभैरव, संध्या मिरजकर यांनी पदभार स्वीकारला.

नंतर मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

Tags: