Belagavi

शिरीष गोगटे यांचे १६व्या पुरुष आणि महिला शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य….

Share

16 व्या पुरुष आणि महिला शरीर सौष्ठव स्पर्धा आणि फिजिक चॅम्पियनशिपसाठी शिरीष गोगटे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे.

ही स्पर्धा बेळगाव स्पोर्ट्स क्लब आणि रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या संयुक्त विद्यमाने , , 14 ते 16 जानेवारी दरम्यान बेळगावच्या अंगडी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. शिरीष गोगटे यांनी त्यांचे जवळचे मित्र दिवंगत बसवराज विभूती यांच्या स्मरणार्थ हे कार्य केले आहे. अविनाश पोतदारा यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला आहे. अजित सिद्धन्नवर, संजय बिच्चू आदी या वेळी उपस्थित होते.

Tags: