Belagavi

भाजप नेते डॉ. रवी पाटील यांना पितृशोक

Share

बेळगावच्या , सदाशिवनगर पहिला क्रॉस येथील रहिवासी बसलिंगप्पान्नागौडा पाटील (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी , १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बेळगावमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि भाजप नेते डॉ. रवी पाटील यांचे ते वडील होते . .

Tags: