Belagavi

डॉ. हेमावती सोनहळ्ळी यांच्या “हेमसिरी” या आत्मचरित्राचे प्रकाशन

Share

बेळगावच्या डॉ. हेमावती सोनहळ्ळी यांच्या “हेमसिरी” या आत्मचरित्राचे विविध मठाधिपती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नागनूर रुद्राक्षी मठाच्या सभागृहात भव्य समारंभात करण्यात आले.

कार्यक्रमाला श्री सिद्धराम स्वामीजी, श्री अल्लमप्रभू स्वामीजी, श्री प्रभुचेंन्नबसव स्वामीजी, श्री विजयकुमार स्वामीजी, श्री शिवमूर्ती स्वामीजी, बसवराज रोट्टी, मलकारी ओडेयार, मुरुगेश शिवपूजी, नानागौड बिरादार, बी. आर. माजगी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags: