Belagavi

सुरेखा भगवान चौगुले यांचे निधन

Share

बेळगावमधील सदाशिवनगर , विश्वेश्वरय्या नगरातील , संपीगे रोड च्या रहिवासी सुरेखा भगवान चौगुले (वय 59 ) यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले .

त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मोठा परिवार आहे . उद्या सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Tags: