साडेचार एकरात पिकवलेले टरबूज पूर्णपणे नष्ट झाल्याची घटना घडली आहे.
टरबूजाचे पीक पाण्याविना पूर्णपणे नष्ट झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचयान गावात घडली असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हिरावला गेला गेला .
एकरी पाच लाख रुपये खर्चून पिकवलेल्या कलिंगड पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी संगमेशचे यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे .


Recent Comments