तक्ककेर सुब्रह्मण्य यांनी साहित्य भवन येथे झालेल्या नाडहब्ब कार्यक्रमात महाभारतातील कथा सांगीतल्या .
बेळगाव येथील साहित्य भवन येथे झालेल्या नाडहब्ब कार्यक्रमात कुमारव्यास लिखित महाभारताच्या कथेचे विवेचन करण्यात आले, परशुराम वाजंत्री उपस्थित होते, गमक पठण विदुषी श्रीमती भारती भट्टी, पर्वतम्मा राजशेखर, कथन बसवराज गार्गी, यांनी केले. वाग्देवी संगीत विद्यालयाने सादर केले.
तक्ककेर सुब्रह्मण्य यांनी महर्षी व्यास लिखित महाभारतातील काही कथांचे स्पष्टीकरण केले, त्यांनी कुंतीची कथा सांगितली,
पांडवाची आई कुंती हिला पाच अपत्ये आहेत . जिने लग्नाआधीच कर्णाला जन्म दिला . लग्नानंतर धर्मदेव,अर्जुन , भीम,नकुल सहदेव यांचा जन्म होतो.कुरुक्षेत्र युद्धात भगवान श्रीकृष्ण कर्णाला जन्माचे रहस्य सांगतात,
या कार्यक्रमाला विजया हिरेमठ, व्ही.के.पाटील, किरण जोशी, ह.भ.राजशेखर उपस्थित होते.


Recent Comments