Belagavi

स्वातंत्र्यदिनी राजहंसगड किल्ल्यावर होणार प्रथमच ध्वजारोहण

Share

स्वातंत्र्यदिनी राजहंसगड किल्ल्यावर प्रथमच ध्वजारोहण होणार आहे.

मंगळवारी सकाळी 7.30 वाजता विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे,

कार्यक्रमात माजी सैनिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक सहभागी होणार आहेत.

Tags: