तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यात धडक मोहीम राबवली.
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात बेळगाव जिल्हा पोलिसांनी कडक मोहीम राबवली. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात असणाऱ्या दुकानांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या तक्रारी आल्यावरून ठिकठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली.
या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात

550 गुन्हे दाखल करून तब्बल 55 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.


Recent Comments