मूळचे उचगावचे व सध्या राणी चन्नम्मा नगर येथील ज्येष्ठ धावपटू सुरेश लक्ष्मण देवरमनी हे संयुक्त भारतीय खेळ फौंडेशन आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा-२०२३’ मध्ये भाग घेण्यासाठी बेळगावहून रवाना झाले.
३१ जुलै ते ६ ऑगस्ट पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. त्यांना देवरमनी, कांबळे व तळवार कुटुंबीयांतर्फे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.


Recent Comments