Belagavi

जकारट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी इंदुमती चव्हाण उपाध्यक्षपदी अशोक मोरे

Share

जकारट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी इंदुमती चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अशोक मोरे यांची

बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दिलीप कांबळे यांनी दिली.

या विजयाने ग्राम पंचायत वरील भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ग्रामपंचायतीत एकूण १२ सदस्य आहेत. त्यातील ८ सदस्य उपस्थित तर ४ सदस्य गैरहजर होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. मावलते ग्रा. अध्यक्ष सिद्दू खोत,

रामचंद्र चव्हाण, बाळासाहेब जाधव, प्रकाश कांबळे, संजय साळुंखे, रामचंद्र कांबळे, जगन्नाथ साळुंखे, शिवाजी कांबळे, तातोबा निकम, भानुदास खोत उपस्थित होते.

 

 

Tags: