Belagavi

हंदिगनूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी उज्ज्वल सुतार

Share

बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली .

व्हॉईस ओव्हर : हंदिगनूर ग्राम पंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी उज्ज्वल शशिकांत सुतार तर उपाध्यक्षपदी दयानंद बसर्गी यांची निवड करण्यात आली .

केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी नूतन ग्राम पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन करून सत्कार केला . यावेळी नूतन अध्यक्ष उज्वल सुतार यांनी सर्व सदस्याना विश्वासात घेऊन , गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले .


यावेळी गावातील जेष्ठ मंडळींसह सर्व आजी माजी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते .

Tags: