चव्हाट गल्ली येथील रहिवासी कलावती दुर्गाप्पा कोलकार
( वय 84) यांचे शनिवार दिनांक 22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे
त्यांच्या पश्चात दोन मुले ,सहा मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे .
रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर येथे होणार आहे


Recent Comments