Belagavi

चव्हाट गल्ली येथील रहिवासी कलावती दूर्गप्पा कोलकर अल्पशा आजाराने निधन

Share

चव्हाट गल्ली येथील रहिवासी कलावती दूर्गप्पा कोलकर वय 84 यांच्या आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले सहा मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता सदाशिवनगर येथे होणार आहे

 

 

Tags: