बेळगाव ग्रामीणच्या नूतन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी नूतन मंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि एम. बी. पाटील यांची बंगळुरू येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी उभय नेत्यांचे निवडणुकीतील विजय आणि मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.



Recent Comments