Vijayapura

आ . रमेश भुसनूर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Share

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होताच आमदार रमेश भुसनूर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

रमेश भुसनूर यांना भाजपने यापूर्वीच तिकीट दिल्याने त्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन निवडणूक अधिकारी सिद्राम मारिहाळ यांच्याकडे अर्ज सादर केला.

यावेळी ऍड . अरविंद कन्नुर, मल्लन्ना साळी, सिद्धराम पाटील हुविनहळ्ळी , पीरू केरुर, मंडळ अध्यक्ष एरन्ना राव उपस्थित होते.
सहायक निवडणूक अधिकारी निंगाण्णा बिरादर, सुरेश चवलर हेही उपस्थित होते

Tags: