Belagavi

आनंदीबाई वसंत पाटील यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील सुळगे येळ्ळूर येथील , प्रतिष्ठित नागरिक आनंदीबाई वसंत पाटील (वय ७२ ) यांचे सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पती , दोन मुलगे , दोन विवाहित कन्या , दोन दीर , सुना , जावई , नातवंडे , असा परिवार आहे .

Tags: