न्यू गुड शेड रोड येथील रहिवासी
मोहन शंकरराव मन्नुरकर वय वर्षे 64 यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

व्हाईस ओव्हर: त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन चिरंजीव, एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, भाचे- भाची, पुतणे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments