Belagavi

सदाशिव गंगाधर आरबोळे यांचे निधन

Share

शेट्टीगल्ली, बेळगाव येथील रहिवासी ज्येष्ठ वास्तुविशारद (स्थापत्य अभियंता) सदाशिव गंगाधर आरबोळे यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे. बुधवारी दुपारी अरबोळे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: