बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील रहिवासी शांताबाई गुंडू भास्कर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे पती गुंडू सोनू भास्कर, 2 विवाहित मुलगे, 3 विवाहित मुली, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन येत्या सोमवारी सकाळी 8 वाजता होणार असल्याचे कुटूंबियांनी कळविले आहे.


Recent Comments