Belagavi

सुभाष बोगार यांचे निधन

Share

बेळगावातील विश्वकर्मा कॉलनी, सेकंड स्टेज, चन्नम्मानगर येथील रहिवासी सुभाष धरणेंद्र बोगार यांचे बुधवारी पहाटे वार्धक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

Tags: