Belagavi

निळकंठराव (काशिनाथ) कल्लाप्पा हंडे यांचे निधन

Share

शहरातील जुन्या पिढीचे आर.एस. एसचे स्वयंसेवक , ध. संभाजी चौक येथील हंडे उद्योग समूह व इम्पिरियल कोल्ड्रिंकचे संस्थापक -मालक निळकंठराव (काशिनाथ) कल्लाप्पा हंडे यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

निधन समयी ते 83 वर्षांचे होते. मूळचे आचार्य गल्ली शहापूर आणि सध्या मराठा कॉलनी येथे वास्तव्य असलेल्या निळकंठराव हंडे यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव , तीन विवाहित कन्या जावई व नातवंडे असा परिवार आहे शहरातील कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांचे ते वडील होत.

Tags: