मूळचे कागवाड तालुक्यातील मंगावती गावचे, व सध्या गणेशपूर, बेळगाव येथील रहिवासी कॅनरा बँकेचे निवृत्त अधिकारी बी. के. दोड्डमणी यांचे काल रात्री उशिरा आजाराने गणेशपूर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे. हिंडलगा स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Recent Comments