Belagavi

शंकर बसवाणी कौलगी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील बसवण कुडची येथील बसवण गल्लीचे रहिवाशी शंकर बसवाणी कौलगी (वय ७५) ,यांचे मंगळवार दि. 13/12/2022 रोजी सकाळी 6-00 वाजता हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले आहे .

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंड, दोन भाऊ ,असा परीवार आहे .रक्षा विसर्जन गुरुवारी होणार आहे.

Tags: