सदाशिव नगर 7 वा क्रॉस येथील रहिवासी महादेव ईश्वर जाधव यांचे गुरुवार 1 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
महादेव जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलातून पीएसआय म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, 3 मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.



Recent Comments