Belagavi

श्रीनगरचा रहिवासी बेपत्ता

Share

बेळगावातील श्रीनगर (माळमारुती) येथील रहिवासी जोतिबा मारुती डोंगरे हे काल सकाळपासून हरवले आहेत.

त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास मो क्र 9538518520 वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

Tags: