संतोष मुरकुंबी यांचें निधन

21.नार्वेकर गल्ली शहापूर मधील प्रतिष्ठित नागरिक संतोष उर्फ (उल्ल्हास) मोतीलाल मुर्कुंबी वय 48 यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांचा मागे आई,भाऊ, 3 बहिणी व 1 मुलगी असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन बुधवार ता सकाळी 8 वा होणार आहे.


Recent Comments