गणेशपूर रोड, लक्ष्मीनगर येथील रहिवाशी वृत्ती विकास बर्डे यांचे आज, शनिवारी निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वृत्ती बर्डे या बेळगावचे प्रसिद्ध ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विकास बर्डे यांच्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.


Recent Comments