रोजगार हमी योजनेत बदल व्हायला हवेत. कायमस्वरूपी रोजगार असावा आणि उत्पादनही असावे. यासंदर्भात आपण सरकारला शिफारस करू असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
हुक्केरी शहरातील तालुका पंचायत सभागृहात यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली केडीपीची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, आम्ही दर दोन महिन्यांनी केडीपी बैठक घेतो. आज आम्ही विशेषकरून रोजगार हमी योजनेत रोजगाराच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा केली आहे. यासोबतच तज्ज्ञांचे मतही घेतले आहे. या योजनेचे निकष बदलले पाहिजेत. ग्रामीण भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. काही लोक शेतावर काम करतात. मात्र यातून कोणतेही आउटपुट नाही. जे सुशिक्षित आणि कुशल लोक आहेत, अशा लोकांना सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी बदल करण्याची शिफारस आपण सरकारला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट
मतदारसंघात शेतात स्मशानभूमीची खूप समस्या आहे. काही ठिकाणी वनविभाग जमिनी घेत आहे. आम्ही काही खासगी जमीन खरेदी करत आहोत. सगळीकडे जागेची कमतरता असून ती लवकरच सोडवली जाईल, तलाठी व पीडीओ ग्रापं मुख्यालयात तळ ठोकून असावेत. ते भेटत नसल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. त्यांचा टीपी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकण्याची सूचना आम्ही केली असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बाइट
जनेत बदल व्हायला हवेत. कायमस्वरूपी रोजगार असावा आणि उत्पादनही असावे. यासंदर्भात आपण सरकारला शिफारस करू असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
हुक्केरी शहरातील तालुका पंचायत सभागृहात यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली केडीपीची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, आम्ही दर दोन महिन्यांनी केडीपी बैठक घेतो. आज आम्ही विशेषकरून रोजगार हमी योजनेत रोजगाराच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा केली आहे. यासोबतच तज्ज्ञांचे मतही घेतले आहे. या योजनेचे निकष बदलले पाहिजेत. ग्रामीण भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. काही लोक शेतावर काम करतात. मात्र यातून कोणतेही आउटपुट नाही. जे सुशिक्षित आणि कुशल लोक आहेत, अशा लोकांना सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी बदल करण्याची शिफारस आपण सरकारला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट
मतदारसंघात शेतात स्मशानभूमीची खूप समस्या आहे. काही ठिकाणी वनविभाग जमिनी घेत आहे. आम्ही काही खासगी जमीन खरेदी करत आहोत. सगळीकडे जागेची कमतरता असून ती लवकरच सोडवली जाईल, तलाठी व पीडीओ ग्रापं मुख्यालयात तळ ठोकून असावेत. ते भेटत नसल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. त्यांचा टीपी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकण्याची सूचना आम्ही केली असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बाइट

Recent Comments