महाराष्ट्रातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटलतर्फे अपत्यहीन दांपत्यांसाठी मोफत तपासणी शिबीर येत्या रविवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.


होय, अपत्यहीन दांपत्यांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्रातील मिरज येथील शिवाजी रोड, हॉटेल प्रियदर्शिनी जवळील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटल या स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण सेंटरतर्फे येत्या रविवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत अपत्यहीन दांपत्यांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात अपत्यहीन दांपत्यांचे समुपदेशन करून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकरवी रुग्णांची तपासणी करून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन करण्यात येईल. आय यु आय व टेस्टट्यूब बेबीसंदर्भात चर्चा करून सल्ला देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपकरणांद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. इच्छुक दाम्पत्यांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी डॉ. सचिन मो. क्र. 9422580842/9765010824 तसेच डॉ. नेहा मो. क्र.
94219326401 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


Recent Comments