कर्नाटकचे वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘उमेश कत्ती हे अनुभवी राजकारणी होते. कर्नाटकाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले.
त्यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, ओम शांती’ असे ट्विट करून मोदींनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments