बेळगावचे शिवशाहीर आणि शाहू नगरचे रहिवाशी श्री विलास कारेकर (५७) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी आणि मोठा परिवार आहे . शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
यरगट्टीमध्ये दर्ग्याच्या जमिनीच्या नोंदीतील फेरफारावरून मुस्लीम समाजाचा संताप
पंढरीत फडणवीसांनी केली विठू माऊलीची पूजा
खानापूरच्या माजी आमदारांच्या मुलाची अमेरिकेत चमकदार कामगिरी
विरूपाक्षप्पा जावूर यांचे निधन
बेळगावात ‘विकसित भारत’ कार्यक्रम यशस्वी
बेळगावात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
बेळगावमध्ये सिसिबीची कारवाई; लाखो रुपयांच्या अफीमसह अटक
Recent Comments