कर्नाटक राज्योत्सवानिमित्त बेळगावात शुक्रवारी सरदार्स हायस्कुलजवळ स्वाक्षरी आणि संदेश लेखन अभियान राबविण्यात आले.

बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या या अभियानाचे उदघाटन खा. मंगल अंगडी आणि जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते फलकावर संदेश लिहून सही करण्याच्या माध्यमातून करण्यात आले. 
यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावती बजंत्री आदी उपस्थित होते.


Recent Comments