मिस्टर अँड मिसेस करुनाडू – २०२१ या राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धेत बेळगावच्या गौरी सागर अंगडी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बेळगावची सुकन्या गौरी सागर अंगडी हिने मिस्टर अँड मिसेस करुनाडू – २०२१ या राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धेत लहान मुलांच्या विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यातील अनेक स्पर्धकांनी या फॅशन शो स्पर्धेत भाग घेतला होता.


Recent Comments