Belagavi

आयएमए बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

Share

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री अनगोळ यांची निवड करण्यात आली आहे.

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री अनगोळ यांची तर सचिवपदी प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ. संतोष शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी डॉ. बसवराज बिज्जरगी यांची निवड करण्यात आली आहे. आयएमएच्या उपाध्यक्षपदी डॉ. स्वप्ना महाजन, सीएमई चेअरमनपदी डॉ. नीता देशपांडे, को-चेअरमनपदी डॉ. सुश्रुत कामोजी, जॉइंट सेक्रेटरी पदी डॉ. हेमंत कौजलगी यांची निवड करण्यात आली आहे.

Tags: