Belagavi

इन्क्रेडिबल बेळगाव फाउंडेशनतर्फे २७ गरजू कुटुंबांना धान्यवाटप

Share

बेळगाव येथील इन्क्रेडिबल बेळगाव फाउंडेशनतर्फे रेल्वे स्थानक आणि किल्ला परिसरातील २७ गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्याच्या किटचे वितरण करण्यात आले.

‘लोकांचे सक्षमीकरण आणि वारशाची निर्मिती’ हे ध्येय ठेवून कार्यरत असलेल्या या संस्थेने गरजूंच्या मदतीसाठी हा उपक्रम राबविला. या कार्यासाठी यळजी कुटुंबाने आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल फाउंडेशनतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Tags: