Belagavi

कन्नड संघटनांकडून जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचा सत्कार

Share

बेळगाव महानगरपालिकेत कन्नडधार्जिणा ठराव मंजूर करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

बेळगाव महानगरपालिकेत कन्नड भाषिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार महत्त्वाचा ठराव अधिकृतपणे मंजूर झाला. या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांचे कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रमुखांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व महानगरपालिका आयुक्त कार्तिक यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

Tags: