बेळगाव जवळील मच्छे गावात गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावात उतरला असताना हा तरुण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.



Recent Comments