Khanapur

खानापुरात शेतकऱ्याला ट्रॅक्टरचे वाटप

Share

राष्ट्रीय बागायत अभियान योजनेंतर्गत खानापूर तालुक्यातील करिकट्टी येथील शेतकरी नागप्पा अरळगुंडी यांना मंजूर झालेल्या नवीन महिंद्रा ट्रॅक्टरचे पूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी संबंधित शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरची किल्ली सुपूर्द करत त्यांच्या शेती व्यवसायाला आणि उज्ज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विविध अधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

Tags: