कर्नाटक विधानसभेच्या कामकाजादरम्यान नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली असून या निवडीवर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) बहिष्कार टाकत सभात्याग केला.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रोण मतदारसंघाचे आमदार जी. एस. पाटील यांच्या नाव मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे सुचवले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपच्या आमदारांनी सभात्याग केल्याने सभागृहात राजकीय घडामोडींना वेग आला होता.



Recent Comments