कर्नाटकचे कामगार तसेच धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांची अळणावर नगरपंचायतीचे माजी सदस्य व काँग्रेस नेते तमीम तेरगावकर यांनी भेट घेऊन सत्कार केला.


कलघटगी-अळणावर मतदारसंघाचे आमदार व मंत्री संतोष लाड यांची तमीम तेरगावकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी अळणावर व कलघटगी परिसरातील पक्षसंघटन आणि विकासकामांवर चर्चा झाली. क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवून विविध विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री संतोष लाड यांनी दिले.



Recent Comments