कित्तूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस मतदारसंघ आणि परिसरातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


या वेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आणि जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीप एम. जे. यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

कित्तूर आणि लगतच्या गावांमधील नागरिक, समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. याप्रसंगी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीप एम. जे. आणि अहमद रेजुमे यांच्यासह प्रमुख नेते आणि समर्थकांनी आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Recent Comments