तारांगण फाउंडेशन, ज्ञानवर्धिनी करंबळ हायस्कूल, पूर्ण प्राथमिक मराठी शाळा करंबळ आणि करंबळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.



या शिबिराचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी भाजप खानापूर तालुका जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ, जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष सदानंद पाटील, पी. पाटील, कदम सर, हसूर सर, महादेव घाडी, सदानंद मासेकर, अमित कुंडेकर, राहुल अळवणी तसेच करंबळ व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.




अल्ताफ एम. बासरिकट्टी, इन न्यूज खानापूर


Recent Comments