अॅट्रॉसिटी प्रकरणात अटक होऊन कारागृहात असलेले म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांची अखेर ३६ दिवसांनंतर जामिनावर सुटका झाली.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या शुभम शेळके यांना ३६ दिवसांनंतर जामीन मिळाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर बोलताना, आपण आणि मनोहर हुंद्रे यांनी या प्रकरणात ३६ दिवस अंधाऱ्या खोलीत काढल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments