Belagavi

राधिका उल्हास शितोळी यांचे निधन

Share

बेळगावमधील उद्यमबाग येथील रहिवासी राधिका उल्हास शितोळी (वय ७९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: